Belagavi

श्री विमलरेणुका शिवाचार्य स्वामींची मंत्री हेब्बाळकरांच्या निवासस्थानी भेट

Share

गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील बाळेहोन्नूर मुक्तिमंदिरचे श्री विमलरेणुका शिवाचार्य यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील बाळेहोन्नूर मुक्तिमंदिर येथील श्री विमलरेणुका शिवाचार्य यांनी रविवारी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी हेब्बाळकर कुटुंबीयांनी स्वामींचे स्वागत करून आशीर्वाद घेतले. यावेळी मृणाल हेब्बाळकर व कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: