बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या महाआरतीत सहभाग घेतला.
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या राजगुरू चौक, तेंगीनकेरा गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या गणेश आरतीत सहभाग घेतला. त्यांच्यासह भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते डॉ.रवी पाटील, मुरुगेंद्र गौडा पाटील आदी नेत्यांनीही उपस्थिती दर्शविली
यावेळी शेकडो गणेशभक्त व भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments