Belagavi

कडोलीच्या शिवाजी गल्ली व चंद्रशेखर आझाद गल्लीत गणेशोत्सव उत्साहात

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील शिवाजी गल्ली व चंद्रशेखर आझाद गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण पूजा, महाआरती, भजन, हरिपाठ व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावाने करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही या मंडळाकडून श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे . सिद्धप्पा शहापूरकर, सागर सुळगेकर , सागर सुनगार दाम्पत्याने , श्री सत्यनारायण पूजेत सहभाग घेतला . महाआरती, श्री जोतिर्लिंग महिला भजनमंडळाचा भजनाचा कार्यक्रम तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले

Tags: