Belagavi

माजी सैनिक मारुती नागाप्पा संताजी यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा येथील मरगाई गल्लीचे येथील रहिवासी तसेच माझी निवृत्त सैनिक मारुती नागाप्पा संताजी वय वर्ष 65 यांचे आज शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व दोन विवाहित मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे . अंत्ययात्रा राहत्या घरापासून आज सायंकाळी 6:00 वाजता निघणार आहे रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8:00 वाजता होणार आहे

Tags: