श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गा शक्ती महिला मंडळाचे वतीने श्री गणेश मंडपामध्ये पारंपारिक मंगळागौरीचे खेळ खेळण्यात आले .
श्री एकदंत युवक मंडळाच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपामध्ये , श्री दुर्गा शक्ती महिला मंडळाच्या वतीने पारंपरीक मंगळागौरीचे खेळ
खेळण्यात आले . यामध्ये विविध प्रकारच्या फुगड्या मंगळागौरीची गाणी , उखाणे , घागरी फुंकणे , सूप घेऊन नृत्य , गाठोडे , आगोटपागोटा , असे विविध प्रकार अतिशय सुंदर सादर करून सर्वांचे मन जिंकून घेतले .
यावेळी गल्लीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व या महिला मंडळाचे कौतुक केले


Recent Comments