Belagavi

माळमारुती अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाकडून महाप्रसाद

Share

बेळगावच्या माळमारुती येथील अष्ट विनायक गणेशोत्सव मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावातील .माळमारुती येथील श्री अष्ट विनायक गणेशोत्सव मंडळातर्फे , गणेशोत्सवानिमित्त येथे सत्य नारायण पूजा, गण होम, महा मंगलआरती झाली. हजारो लोकांनी प्रसाद घेतला

यावेळी नगर सेवक राजशेखर डोणी , काँग्रेस नेते अमन आसिफ सेठ, विनायक पाटील आदी मान्यवर या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

मंडळाचे अध्यक्ष शिवानंद कारी, राकेश निरलकट्टी.. वीरनगौडा इनामती. अरुण नीरली.. रामू नीरलकट्टी.. दर्शन हावळ . अर्जुन वन्ने, प्राध्यापक आदींचा सहभाग आहे.

Tags: