अवैधरित्या विक्री करण्यात येणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून बेळगाव अबकारी खात्याने लाखो रुपयांची दारू हस्तगत केली आहे.
गणेशोत्सवादरम्यान विक्री करण्यासाठी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर अबकारी खात्याच्या वतीने पी बी रोडवरील मद्यसाठा असलेल्या ठिकाणी धाड टाकून लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.


Recent Comments