Dharwad

धारवाडमध्ये तीन दिवसांच्या गणरायाला निरोप

Share

धारवाडमध्ये विराजमान असलेल्या तीन दिवसीय गणेशाचे विसर्जन करण्यात आले.  धारवाडमधील मालमड्डी रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर वीर सावराकर मंडळाने , प्रतिष्ठांपना केलेल्या विघ्नेश्वराचे धारवाडमध्ये तीन दिवसांचा गणराया मोठ्या थाटात साजरा केला जातो

महाराष्ट्राच्या ढोल -ताशा पथकाच्या निनादात गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली . ही मिरवणूक , मालमड्डी, एममिकेरी, कोर्ट सर्कल,होसायल्लापूर मार्गे ही मिरवणूक निघाली. भव्य मिरवणुकीनंतर धारवाड येथील प्रसिद्ध नुचंबळी विहिरीत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

Tags: