Belagavi

बसलिंगव्वा बसप्पा गडद यांचे निधन

Share

बेळगावमधील वडगाव येथील सोनार गल्ली, येथील रहिवासी बसलिंगव्वा बसप्पा गडद (वय 85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर खासबाग येथील कुरहिनशेट्टी समाजाच्या रुद्रभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलांसह मोठा परिवार आहे.

Tags: