Belagavi

अनिल कल्लाप्पा पवार यांचे निधन

Share

बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक अनिल कल्लाप्पा पवार (वय 62 )यांचे हृदयविकरने गुरुवारी सकाळी 6:30 वाजता आकस्मिक निधन झाले

त्यांच्या पश्चात वडिल,पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ एक बहीण आहेत अंत्यविधी दुपारी 1 वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमीत होणार आहे

Tags: