बेळगावमंदील सेवानिवृत्त लेफ्टनंट कृष्णा कदम यांचे आजारपणामुळे निधन झाले.
विजयनगर, बेळगाव येथील रहिवासी सेवानिवृत्त लेफ्टनंट कृष्णा कदम यांचे आजारपणामुळे निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर महिपाळगड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन विलास जंगले, सुभेदार चंद्रशेखरय्या सवदी, सुभेदार अर्जुन कोल्ले, हवालदार राजेंद्रकुमार मराठे आदींसह ५० हुन अधिक माजी सैनिक उपस्थित होते.


Recent Comments