Belagavi

नामफलक लावण्यावरून स्थानिक लोकांशी बाचाबाची : शाहुनगरमध्ये पोलीस बंदोबस्त

Share

बेळगावच्या शाहू नगरमध्ये नामफलक लावण्यावरून स्थानिक लोकांशी बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे.
शाहूनगरमध्ये नामफलक लावण्यावरून स्थानिक लोकांशी वाद झाल्याची घटना आज घडली.बेळगाव महापालिकेच्या वतीने शाहुनगरमध्ये नामफलक लावण्याबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.

Tags: