महिलेचा खून करून तीचा पाण्यात बुडून अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासवून , तिच्या अंगावरील सोने चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून सोने जप्त करण्यात आले आहे.
विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील यकंची गावातील शिवानंद शिवराज कुमार मंतगौडा पाटील, , श्रावण कुमार सायबन्ना तलवार या दोघांनी दीपा नामक महिलेचा खून करून तिचे दागिने चोरून नेले होते . ह्या आरोपीना अटक करून , खुनाच्या दिवशी दिपाने घातले कानातले , अंगठ्या आणि कानसाखळ्या , आणि बोरमाळ जप्त केली आहे , एसपी हृषीकेश सोनवणे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.


Recent Comments