बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावातील घट्टगी बसवेश्वर वनपरिक्षेत्रात एका वृद्धाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
निपाणी तालुक्यातील कोडणी गावातील भास्कर मडके (वय 60) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बाळू मामांच्या मेंढ्याकडे 2 दिवस गेले असल्याने त्याचा बंद झाल्याने त्यांचे कुटुंबीय त्याच्याशी संपर्कात नव्हते. सध्या करोशी गावातील घट्टगी बसवेश्वर मंदिराजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला .
पीएसआय बसनागौडा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .
Recent Comments