Vijayapura

रेणुकास्वामी हत्येशी संबंधी दहाव्या आरोपीला विजयपुरच्या दर्गा कारागृहात हलवले जाण्याची शक्यता

Share

दर्शनाची मैत्रीण पवित्रा गौडा हिला अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल , चित्रदूर्गच्या रेणुकास्वामी यांची हत्या करण्यात आली होती . या प्रकरणी बेंगळुरच्या परप्पन कारागृहात असलेल्या दर्शनचे शाही पाहुणचाराचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे .

या प्रकरणातील दहावा आरोपी विनय याल…

Tags: