Athani

धर्मस्थळ संघाच्या ग्राम विकास संघटनेकडून मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत

Share

अथणी तालुक्यातील तांवशी गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिर जिर्णोधारासाठी श्री धर्मस्थळ ग्रामभिवृद्धी संघातर्फे ५० हजारांची मदत देण्यात आली .

अथणी तालुक्याच्या मदबावी झोनमधील आबिहाल कार्य मतदारसंघातील तांवशी गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोद्धारासाठी 50,000 रु. रकमेचा डी.डी. संजीव मराठे यांनी सुपूर्द केला .

यावेळी मंदिर समिती, संतोष गंदिगवाड तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते.

Tags: