ओला इलेक्ट्रॉनिक्सचे उपमुख्य अभियंता प्रदीप चंद्रशेखरन यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत ओला कंपनीकडून तीन चाकी वाहने येणार आहेत.

ओला इलेक्ट्रॉनिक उपमुख्य अभियंता प्रदीप अभियंता प्रदीप चंद्रशेखरन यांनी बेळगावच्या जीआयटी महाविद्यालयाच्या कार्यशाळेत बोलताना सांगितले की, आगामी काळात ओला कंपनीकडून तीन चाकी वाहने येणार आहेत, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अधिक संशोधन व्हायला हवे. स्टार्टअपमध्ये कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाहनांचे प्रत्येक भाग विकसित करण्यापूर्वी प्लास्टिकचा पुनर्वापर करावा.


Recent Comments