मोहम्मद पैगंबर प्रकरणावरील रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे मुस्लीम समाजातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात चिक्कोडी शहरात मुस्लिम समाज बांधवांनी जोरदार निदर्शने केली, हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले. रामगिरी यांनी महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती, यादरम्यान पोलिसांमध्ये वादावादी झाली.


Recent Comments