बेळगाव छावणी परिषदेचा परिसर महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली.
बेळगावातील छावणी परिषदेचे क्षेत्र महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली आणि बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य सरकारला अहवाल सादर करण्याच्या सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments