DEATH

निता गोपाळराव जाधव यांचे निधन

Share

बेळगाव शहरातील कडोलकर गल्ली येथील रहिवाशी निता गोपाळराव जाधव वय वर्षे ५६ यांचे अल्पशा आजाराने आज रविवारी १८ ऑगस्ट २०२४ रोजी , निधन झाले
त्यांच्या पश्चात दोन विवाहित भाऊ, दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे

Tags: