काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते जुने बेळगावात नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्री कलमेश्वर मंदिराच्या इमारतीचा कॉलम पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जुने बेळगाव येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या श्री कलमेश्वर मंदिराच्या इमारतीच्या कॉलम पूजनाच्या कार्यक्रमात युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष मनोहर बांडगी , लक्ष्मी लोकरी, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments