बेळगाव शहरात चोरट्यानी उच्छाद मांडला आहे शहरात असलेल्या भोई गल्लीत गुरुवारी रात्री 1.45 च्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी चोरी केली . सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे .
सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनेने हैराण झालेल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी , पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी केली आहे .


Recent Comments