विजयपूर शहरातील बेगम तालाब रोडवर ट्रॅफिक एएसआयने कार चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.
ट्रॅफिक एएसआय निखिल कांबळे यांनी कार चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या कार चालकाचे नाव समजू शकलेले नाही. एएसआय निखिलने 1000 दंड भरण्याची धमकी दिली .
एएसआय निखिलने कार चालकाला अर्वाच्च शिवीगाळ करून मारहाण केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


Recent Comments