Belagavi

बेळगाव जिल्हा न्यायालयात 78 वा स्वातंत्र्यदिन

Share

बेळगाव जिल्हा न्यायालयाच्या वतीने 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश टी.एन. इनवल्ली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हा न्यायाधीश टी.एन. इनवल्ली यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवदासन्नवरा, न्यायाधीश व वकील आदी उपस्थित होते.

Tags: