Belagavi

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन

Share

बेळगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: