Belagavi

सुरेश रामचंद्र कित्तूर यांचे निधन

Share

बेळगावमधील तेग्गीन गल्ली येथील बनशंकरी देवी देवस्थान वडगाव चे देवांग समाजाचे अध्यक्ष सुरेश रामचंद्र कित्तूर यांचे आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. देवांग समाजाच्या सर्व समाजबांधवांनी शोक व्यक्त केला आहे. उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: