बेळगावच्या यमनापुर येथील रहिवाशी व बेळगावची ग्रामदैवता मरगाई देवी मंदिराचे पुजारी सुनिल भावकान्ना बाद्रे यांचे हृदय विकाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 15/08/2024 रोजी सकाळी 8 वाजता यमनापुर स्मशान भूमी येथे होणार आहे.
Recent Comments