DEATH

नरेंद्र मळेप्पाज्जा मठातील दूंडय्या स्वामीजींचे निधन

Share

 

धारवाड तालुक्यातील नरेंद्र गावातील मळेपज्जा मठाचे मठाधीश दूंडय्या हिरेमठ स्वामी यांचे आज निधन झाले.

नरेंद्र मळेप्पाज्जा मठातील दूंडय्या स्वामीजींचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली आणि अपार भक्तांचा परिवार आहे. विद्यमान पिठाध्यक्ष श्री संगमेष स्वामी हे दुंडय्या स्वामीजींचे नातू होत.

मौनयोगी महंत शिवयोगी यांचे बंधू श्री दुंडय्या हिरेमठ स्वामीजी, महंत शिवयोगी लिंग्यक्य झाल्यानंतर या मठाचे उत्तराधिकारी होते. दूंडय्या हिरेमठ स्वामीनि आयुष्यभर माठासाठी परिश्रम घेतले होते. मठाच्या आवारात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: