DEATH

बाळकृष्ण एकनाथ गोंदकर यांचे निधन

Share

बेळगाव मधील शास्त्रीनगरचे रहिवासी बाळकृष्ण एकनाथ गोंदकर (वय 66) यांचे आज सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , जावई , नातवंडे आणि मोठा परिवार आहे .

Tags: