Belagavi

हिम्मतलाल शहा यांचे निधन

Share

टिळकवाडी नेहरू रोड येथील रहिवासी हिम्मतलाल शहा यांचे हृदयविकाराने आज निधन झाले.

निधनसमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून उद्या सकाळी शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Tags: