बेळगाव येथील सांबरा विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हवाई सांस्कृतिक सप्ताहाचे (एव्हिएशन कल्चरल वीकचे) उद्घाटन करण्यात आले.
प्रवासी आणि विमानतळ कर्मचारी यांच्या फायद्यासाठी, विमानतळावरील सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने हवाई सांस्कृतिक सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, शासनाच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, जिल्ह्यातील आमदार व विमानतळाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments