विजया अर्थो आणि ट्रॉमा सेंटर आणि दक्षता हॉस्पिटल संयुक्ताश्रय डॉ. रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिदंबरनगर बेळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

चिदंबर मंदिराच्या प्रांगणात विजया अर्थो अँड ट्रॉमा सेंटर आणि दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे , डॉ . रवी पाटील यांच्या यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी डॉकटर रवी पाटील यांनी आरोग्य सुविधांची माहिती दिली.

यावेळी डॉ.अब्दुल, डॉ. नीलम आदींनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. या शिबिराचा शेकडो लोकांनी लाभ घेतला.


Recent Comments