Vijayapura

विजयपूर महानगर पालिकेच्या नवीन इमारतीत रातोरात उभारला आंबेडकरांचा पुतळा

Share

विजयपूर महानगरपालिकेच्या नवीन इमारतीत एका रात्रीत आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला.  दलित संघटनांतील काही तरुणांनी रात्रीत महापालिकेत येऊन आंबेडकरांचा पुतळा महापालिकेत उभारला आहे .

आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, मेणबत्त्या प्रज्वलित करून प्रार्थना करण्यात आली. महापालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यानंतरही सध्याच्या जागेत गणेशमूर्ती बसविण्याचा आग्रह पालिका सदस्यांकडून धरला जात होता. त्या जागी आता आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

Tags: