Chikkodi

कृष्णा नदीला पुन्हा पुराचा धोका; आज पुन्हा ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

Share

महाराष्ट्रातील घाट भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी कोयना जलाशयातून 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले.

कोयना जलाशयातून 6 दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नदीच्या पाण्याची आवक वाढणार आहे. आतापर्यंत एकूण 105 टीएमसी क्षमतेचा कोयना जलाशय 85 टीएमसी इतका भरला असून, दूधगंगा, वेदगंगा आणि नद्यांच्या पाण्याची आवक वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे.

Tags: