दोन दिवसांपूर्वी कृष्णा नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे.

दोन दिवसांपूर्वी गुरांसाठी चारा आणण्यासाठी कृष्णा नदीजवळील शेतात गेलेल्या संतोष मेत्री या शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे. चारा आणून परतताना कृष्णा नदीत वाहून संतोष मेत्री यांचा मृत्यू झाला होता. आज अखेर त्यांचा मृतदेह सापडला असून याप्रकरणी कुडची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Recent Comments