बेळगावच्या अतिरिक्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.जी. कुडवक्कलिगेरांचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला.
बेळगावचे सेवानिवृत्त अतिरिक्त प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी. कुडवक्कलिगेरांचं स्वागत करून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रधान व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश त्यागराज इनवल्ली यांनी निवृत्त न्यायाधीश एम.जी. कुडवक्कलिगेर याना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.किवडसन्नवर, विजयकुमार पाटील, वाय.के.दिवटे, विनायक निंगनूरी आदींचा सहभाग होता.


Recent Comments