बेळगावमधील सदाशिव नगर येथील मरगाई देवी मंदिरात सालाबादप्रमाणे भक्तिपूर्ण वातावरणात यात्रा पार पडली.
बेळगावच्या सदाशिव नगर येथील मरगाई देवी मंदिरात सालबाडनुसार यात्रा साजरी करण्यात आली. सदाशिवनगर सह या भागातील आंबेडकर नगर, जाधव नगरसह विविध परिसरातील नागरिकांनी श्री मरगाईचे दर्शन घेतले. महापौर सविता कांबळे, माजी आमदार अनिल बेनके यांनीही देवस्थानात दर्शन घेतले.

परंपरेनुसार मंदिर परिसरात कोंबडीची पिल्ले उडवून नवस फेडण्यात आले. सदाशिव नगर येथील मरगाई यात्रेसंदर्भात येथील भाविकांनी इन न्यूज शी बोलताना अधिक माहिती दिली.


Recent Comments