हंगरगा आंबेडकर गल्ली येथील रहिवासी शिवाजी हुवाप्पा कांबळे (वय 91 ) यांचे अल्पशा आज निधन झाले

त्यांच्या पश्चात 4 विवाहित मुले, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
ते वकील बाळकृष्ण कांबळे यांचे वडील आहेत
ते मिलिटरी एम ई एस मध्ये सेवा निवृत्त कर्मचारी होते.
Recent Comments