खानापूर तालुक्यातील लैला साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.


लैला साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळकरी मुलांना वही व रोपांचे वाटप करून आपला वाढदिवस अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला. त्यांनी सर्वाना शाळेच्या आवारात रोपे लावून पर्यावरण हिरवेगार करण्याचे आवाहन केले.तसेच कारखान्याच्या आवारात रोपांचे वाटप केले व पर्यावरण रक्षणासाठी सालुमार थिम्मक्का सारखी हजारो झाडे लावली.


Recent Comments