संततधार पावसामुळे, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप्प जलाशय तुडुंब भरला आहे . धरणाचे चार गेट खोलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे .

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप्प जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. जलाशयाच्या 6 गेटपैकी 4 दरवाजे उघडून पाण्याचं विसर्ग केला जात आहे. पाणलोट क्षेत्रात कडक दक्षता ठेवण्यात आली असून, गेल्या उन्हाळ्यात पाणीटंचाई अनुभवलेल्या बेळगावातील जनतेने यावेळी दिलासा मिळाला आहे . .


Recent Comments