बैलहोंगल शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत कोसळली.

गेल्या सहा दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारतींची पडझड सुरु असून येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची जुनी इमारत देखील कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र . पशु रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या आत फक्त गुरांसाठी औषधे असल्याचे सांगितले जात आहे.


Recent Comments