बेळगाव तालुक्यातील काकती गावातील सिद्धमल्लप्पा जगजंपी हे १०१ वर्षांचे झाले आहेत.
बेळगाव तालुक्यातील काकती गावातील वयोवृद्ध सिद्धमल्लप्पा जगजंपी हे १०१ वर्षांचे झाले आहेत. त्यांना तीन मुलगे, मुलगी , सुना नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा गुरुवारी 25 जुलै रोजी वाढदिवस साजरा करून त्यांचा गौरव केला जाणार आहे.


Recent Comments