बेळगाव येथील छत्रपती शिवाजीनगरातील पाचवी गल्लीचे रहिवासी मनोहर यादव सावंत (वय 80) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. 25) सकाळी 8.30 वा. होणार आहे.

Recent Comments