Khanapur

खानापुर- नंदगड मार्गावरील कौंदलजवळ कोसळले मोठे झाड

Share

मुसळधार पावसामुळे खानापुर- नंदगड रस्त्याच्या मधोमध असलेल्या कौंदलजवळ मोठे झाड उन्मळून पडले आहे.

खानापुर- नंदगड मार्गावरील कौंदल जवळ मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली . हा रस्ता हलियाळ-बेळगाव राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावरून दररोज अनेक वाहनांची ये-जा सुरू असते. सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे .

Tags: