Belagavi

शिवाजी पाटील यांचे निधन

Share

बेळगावच्या समर्थ नगर पहिला क्रॉस येथील रहिवासी शिवाजी पाटील वय वर्ष 73 यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. व्हॉइस ओव्हर : समर्थ नगर येथील सामाजिक कार्यकर्ता महेश पाटील त्यांचे ते वडील होत

Tags: