बेळगाव जिल्ह्यात सकाळसकाळी एका युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
सोमवारी सकाळसकाळी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुका खुनाच्या घटनेने चारहसत आला. मुडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर नजीक एका युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. मोमीन नामक २८ वृषीय तरुणाचा खून करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.


Recent Comments