घर कोसळल्याने घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील रामनगरात ही घटना घडली आहे.

सततच्या पावसामुळे राजकुमार बाळप्पागोल यांच्या घराची भिंत कोसळली . कुटुंबातील पाच सदस्यांनी प्रसंगावधान राखून घराबाहेर धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला .
चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे .



Recent Comments