HOUSE COLLAPSE

मुसळधार पावसामुळे चापगावात घरांची पडझड ; नुकसान भरपाईची मागणी

Share

खानापुर तालुक्यातील चापगावात सततच्या पावसामुळे घरांची पडझड झाली असून, ग्रामस्थांनी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

खानापुर तालुक्यातील चापगाव गावात 10 दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, मुसळधार पावसामुळे चापगाव गावातील अर्जुन सुतार, परशुराम महादेव व नागू कुराडे यांची घरे कोसळली असून, मदतीची मागणी केली आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी , ग्रामस्थांच्या पडलेल्या घरांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags: