खानापूर लायन्स क्लबचा ५२ वा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात पार पडला.


शनाय गार्डन येथे गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या पदग्रहण समारंभात रवीसागर उप्पीन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. सचिवपदी बसवराज हम्मण्णवर तर खजिनदारपदी विनय हिरेमठ यांची निवड करण्यात आली असून नूतन पदाधिकाऱ्यांना श्रीनिवास शिवागी यांनी शपथ देवविली. यावेळी डॉ. हेरवाडकर, अजित पाटील आदींसह लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments