Belagavi

श्री वीर सावरकर स्मृती चषकात बेळगाव जलतरण संघाचे यश

Share

फॅशनेट स्पोर्ट्स ॲकॅडमी आणि कर्नाटक स्विमिंग असोसिएशन या दोन्ही संघांनी कोल्हापुरात झालेल्या श्री वीर सावरकर स्मृती चषक स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत यश मिळविले आहे.

कोल्हापुरात सावली फाऊंडेशनच्या वतीने आयोजित श्री वीर सावरकर स्मृती चषकामध्ये बेळगावच्या फॅशनेट स्पोर्ट्स ॲकॅडमी आणि कर्नाटक स्विमिंग असोसिएशन मधील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत

रेयांश संधू, पार्थ जाधव, सृष्टी कंग्राळकर, शर्मिष्ठा मालाइ, यश पिज्जोळ्ळी, सिद्धार्थ कुरुंदवाड, दर्श, आर्या रसाळकर, ओम पाटुकले, सायली घुग्रेटकर, रेहा पोरवाल, सान्वी जाधव, प्रार्थना वक्कुंद, शौर्य कुरुंदवाड, स्वरा वांगीकर, उन्नती वांगीकर यांनी विविध विभागात यश मिळविले आहे.

Tags: